मी अन माझे दैव ! (बलात्काराला बळी पडलेल्या दुर्गेस समर्पित ) क्षण माझा आला होता , दैवाने तो दूर लोटला ; मग भग्न कधी जाहले माझेच मजला कळले नाही ! या चोरट्या हास्यामागे कैक अश्रू लपवू पहिले पण ;कोरड्या आसवांचे दुःख तुजला दिसलेच नाही ! करून यज्ञ "'त्या'' दिनी माझ्याच निष्फळ प्रयत्नांचा दिली आहुती प्राणपणाने जी तुजला पोहोचलीच नाही ! रंग चोरले माझे याच क्रूर दैवाने अन बेरंगात त्याच्या आकंठ रंगले मी ! सावलीने माझ्या घात माझाच केल...