Skip to main content

Posts

मी अन् माझे दैव!

मी अन माझे दैव ! (बलात्काराला बळी पडलेल्या दुर्गेस समर्पित ) क्षण  माझा आला होता ,              दैवाने तो दूर  लोटला ; मग भग्न कधी जाहले               माझेच मजला कळले नाही ! या चोरट्या हास्यामागे                 कैक अश्रू लपवू पहिले   पण ;कोरड्या आसवांचे             दुःख   तुजला दिसलेच नाही !  करून यज्ञ "'त्या''  दिनी            माझ्याच निष्फळ प्रयत्नांचा दिली आहुती प्राणपणाने            जी तुजला पोहोचलीच नाही ! रंग चोरले माझे            याच क्रूर दैवाने  अन बेरंगात त्याच्या            आकंठ रंगले मी ! सावलीने माझ्या              घात माझाच केल...

kuchh changes achhe hote hai

क्योंकि कुछ changes अच्छे होते हैं !                         गुलज़ार .....या नावातच जादू आहे !अन लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानी या जादुई व्यक्तिमत्वाला 'याचि देही ' पाहण्याचा अविस्मरणीय योग आला ! नाही, नाही . . . . .  हा blog गुलज़ार यांच्यावर नाहीये (गुलज़ार  बद्दल इतक्या लोकांनी इतकं काही मनापासून भरभरून लिहिलंय की बस्स . . . . उसपे भी बन्दे का दिल आ जाए ! आणि माझी तितकी योग्यताही नाही . . . असो .  . . )त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टी ,अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले माझे पुढचे काही ब्लॉग्स याच मुद्द्यांना धरून , त्यावरच based असतील . . . . . .पहिला मुद्दा जो मला तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रकर्षाने मांडला जावा असं वाटतं तो म्हणजे " भाषेचा " !                       "आपल्या " भाषेत नवसाहित्य निर्मिती आजच्या generation नी  करावी ही प्रत्येक लेखकाची सुप्त इच्छा आहे अन ग...

Being nerd-so uncool,but actually not!!!

Being nerd- so uncool, but actually not!!!   "nerd' ह्या शब्दाची gravity मला आत्ता कुठे कळू लागली आहे ! 11th-12th च्या काळात 'projectile motion ' जशी tangent मारून गेली तितकीच ही nerd ची concept सुद्धा अशीच डोक्यावरून गेली ... म्हणूनच ठरवलं की nerds आणि uncool ह्यातलं नेमकं relation समजून घ्यायला हवं .  पार्शवभूमी सांगायची झाल्यास ,मला माझ्या मित्रानी धडपणे तोंडावर mssg पाठवला -'' you are a nerd; believe it or not!'' तेव्हा कुठे ह्या सालस शब्दाशी तोंडओळख झाली. मग child-like curiosity म्हणता येईल इतक्या निरागसपणे मीही विचारला '' nerd म्हणजे नेमकं काय ?''  माझ्या अज्ञानाची यथायोग्य टर उडवून झाल्यावर महाशयांनी' nerd' चा dictionary meaning 'screenshot ' द्वारे पाठवलं (screenshot ही मानव जातीला मिळालेली दैवी देणगी आहे या विधानाशी कोणीही असहमत नसावं ,I guess..)तर , anyway, nerd चा खरा अर्थ काहीसा असा आहे : ''one who has an intense,obsessive ,interest in something' पण ;कोणा विद्वान माणसानी 'शब्दाचे...